Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा !
Update: 2024-07-10
Description
Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा ! #marathipodcast
आपण आपल्याला आनंदी, समाधानी ठेवू शकतो .......ह्यावर आपला विश्वास उडायला लागलाय आणि त्याचं मुख्य कारण आहे .... Social Media ला आपल्या आयुष्यात दिलं गेलेलं अवाजवी महत्त्व.
हा एपिसोड तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देईल की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी पुरेसे आहात.
FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar
FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989
FOLLOW - https://podcasters.spotify.com/pod/show/shailesh-jawadekar5
Comments
In Channel